Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Ganesh Chaturthi Marathi Wishes Images ( गणेश चतुर्थी मराठी शुभकामना इमेजेस )
सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया!!
श्रींच्या चरणी कर माझे जुळले
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले
तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,
सुख, समृध्दी, ऐश्वर्य वाढले.
अशीच कृपा सतत राहू दे…
सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या
हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृध्दी,
ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात
भरभरून सुख समृद्धी ऐश्वर्या येवो हीच गणरायाकडे प्रार्थना!
गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
शुभ सकाळ गणपती बाप्पा मोरिया
गणेश चतुर्थी ची हार्दिक शुभकामना
श्री वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभा।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्व-कार्येशु सर्वदा॥
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…
गणपती बाप्पा मोरया!
स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे,
कितीही मोठी समस्या असू दे बाप्पा तुझ्या नावातच समाधान आहे.
गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा
गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास
लंबोदराचा घरात आहे निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास
गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा, गणपती बाप्पा मोरया
सर्व शुभ कार्यात आधी पूजा तुझी,
तुज वीण काम न होणें, अर्ज ऐक माझी,
रिद्धी सिद्धी संगें करा भुवनात फेरी,
करा अशी कृपा नेहमी करू मी पूजा तुझी.
गणेश चतुर्थी व्रत ची हार्दिक शुभकामना
गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे…
गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !
शुभ सकाळॐ श्री गणाध्यक्षाय नमः🌺🙏
गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा
भक्ति गणपति। शक्ति गणपति।
सिद्दी गणपति, लक्ष्मी गणपति महा गणपति,
देवा मध्ये श्रेष्ठ माझे गणपति
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !
एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्।।
महाकर्णाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्।।
गजाननाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्।।
आज गणेश चतुर्थी आजच्या या मंगल दिनी
सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व इच्छित
मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना…
सर्व भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
“सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो,
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…”
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया !!!
बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात भरभरून
सुख समृध्दी ऐश्वर्य येवो..
हीच गणरायाकडे प्रार्थना!
गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.
वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव नेहमी..!
साखरेपेक्षा गोड माझ्या मित्र मैत्रिणीँना..
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभॆच्छा
देव येतोय माझा…
आस लागली तुझ्या दर्शनाची,
तुला डोळे भरून पाहण्याची,
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट,
गणराया तुझ्या आगमनाची…
सर्व मित्रांना
॥गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभॆच्छा॥
वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी..!
सर्व गणेश भक्तानां
“गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा”
गणेश चतुर्थीची शुभेच्छा
गणपति बाप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया
सर्वाना गणेश चतुर्थीची शुभेच्छा
॥सर्वाना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभॆच्छा॥
तुमच्या आयुष्यातला आनंद त्या विघ्नहर्त्याच्या
कानाइतका विशाल असावा.
अडचणी उंदराइतक्या लहान असाव्यात.
आयुष्य त्याच्या सोंडे इतके लांब असावे आणी
आयुष्यातले क्षण मोदकाप्रमाणे गोड असावेत…
गणेशोत्सवा च्या हार्दीक शुभेच्छा
॥सर्व मित्रांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभॆच्छा॥
“सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो,
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…”
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया !!!
Tag: Smita Haldankar
Follow us at
Recent Posts