Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Download Image
होळीच्या दिवशी करुन होलिका दहन जाळूया वाईट प्रवृत्ती आणि आणूया आनंद.
होलिका दहन च्या हार्दिक शुभेच्छा!
आयुष्यातील सगळ्या वाईट प्रवृत्तींना काढून टाका आणि आज होळीचा क्षण आला
होलिका दहनात झोकून द्या नकारात्मकतेला आणि नव्या प्रवासाला करा नवी सुरुवात
होळीच्या पवित्र अग्नीत जळू देत वाईट विचार आणि उजळून निघू ते तुमचे तेज
आज सण आला मोठा, होळीच्या दिवशी नसावा आनंदाला तोटा
अमंगल गोष्टींना नका देऊ थारा… होळीच्या दिवशी करा नव्याचा पाठपुरावा
कालबाह्य गोष्टी मनातून काढा मनात पेटवा आशेची आग..
होळीकडे मागा हीच इच्छा पुऱ्या होई देत तुमच्या सगळ्या अपेक्षा
नव्या चांगल्याचा करा उदात्तेने स्विकार…साजरी करा आनंदाने होळी छान
होळीच्या दिवशी आनंदाला जिंकू द्या, दु:खाला हरु द्या.
होळरुपी अग्नीत जळतात वाईट प्रवृत्ती, आज निश्चय करुन काढून टाका नकारात्मक उर्जा
वाईटावर कायमच होतो चांगल्याचा विजय, म्हणूनच साजरा केला जातो होलिकोत्सव
नव्या उमेदीची आशा घेऊन येते होळी… चला साजरी करु यंदाची होळी
आला होळीचा सण मोठा.. आनंदाला नाही तोटा… भस्म करु वाईट प्रवृत्ती आणि आणून मनी आशा मोठी
झाल्या गोष्टी विसरुया आयुष्यात आनंद आणूया.. यंदाची होळी आनंदाने साजरी करुया
होळीच्या रंगात रंगून आयुष्यात भरुया नवे रंग… होळीच्या शुभेच्छा
होळीच्या शुभेच्छा देत तुमच्या आयुष्यात येवो नव्या आशा आणि पूर्ण होवोत तुमच्या सगळ्या अपेक्षा
होलिकेची पूजा करुन काढून टाका नकारात्मक उर्जा.. आणा आनंद देत होळीच्या शुभेच्छा
आनंदाची होळी पेटवून साजरा करुया होळी… होळीच्या शुभेच्छा
होळी आणू दे तुमच्या जीवनात आनंद… मिळू दे तुम्हाला सगळे काही
होळीचा आनंद करो तुमच्यातील नकारात्मक उर्जेचा अंत.. होळीच्या शुभेच्छा
होळी आहे दु:खावर आनंदाने केलेली मात.. साजरा करुया होळी हा सण खास
This picture was submitted by Smita Haldankar.
Tag: Smita Haldankar