Narasimha Jayanti Marathi Wishes Images ( नृसिंह जयंती मराठी शुभकामना इमेजेस )

Narasimha Jayanti Marathi Wish Image
श्रीविष्णूंचे अवतार भगवान नृसिंह जयंतीच्या
सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा

Narasimha Jayanti Quote In Marathi
नृसिंह जयंतीची शुभकामना
शक्ती व पराक्रमाची देवता श्री नरसिंह भगवान
यांच्या जयंती निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा

Narasimha Jayanti Marathi Status Image
नृसिंह देवदेवेश तव जन्मदिने शुभे !
उपवासं करिष्यामि सर्वभोग विवर्जिता:!!
नृसिंह जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Narasimha Jayanti Chya Shubhechcha
भगवान नरसिंह जयंतीच्या शुभेच्छा
“हिरण्यकशिपु चा वध करून आपल्या भक्ताचे
रक्षण करणारे भगवान नृसिंह तुमच्या
साऱ्या दुःखाचे निवारण करून तुमची रक्षा करो. ”

Narasimha Jayanti Wishes In Marathi
“भगवान नृसिंहच्या अवतरण दिनच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा।”

Narasimha Jayanti Chya Sarvanna Hardik Shubhechcha
“श्रीहरी विष्णूचे चौथे अवतार
भगवान नृसिंह जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा ”

Narasimha Jayanti Marathi Shubhechcha
“दैत्यराज हिरण्यकश्यपू च्या अत्याचारा पासून
भक्ताची रक्षा करणारे भगवान नरसिंह जयंतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा ”

Narasimha Jayanti Marathi Greetings
उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखम् ।
नृसिहं भीषणं भद्रं मृत्यु मृत्युं नमाम्यहम् ।।
भगवान नृसिंह यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा

Narasimha Jayanti Chya Khup Khup Hardik Shubhechcha
श्रीहरी विष्णूचे चौथे अवतार, शक्तीची देवता,
दृष्टाचें मारक भगवान नृसिंह यांच्या जयंतीच्या
आपल्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा

Narasimha Jayanti Chya Hardik Shubhechcha
“आपणास आणि आपल्या कुटुंबासाठी
नरसिंह जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.”

More Pictures

  • Ganesh Jayanti Hardik Shubhechha
  • Datta Jayanti
  • Narada Jayanti Marathi Shubhechha
  • Hanuman Jayanti Marathi Status
  • Mahavir Jayanti Wishes In Marathi
  • Ambedkar Jayanti Status Image In Marathi
  • Shiv Jayanti Chya Whatsapp Shubhechha
  • Rabindranath Tagore Jayanti Status In Marathi
  • Mahatma Jyotiba Phule Jayanti In Marathi

Leave a comment