Maharashtra Day Pictures, Graphics & Messages For Facebook, Whatsapp, Pinterest, Instagram

Ram Ram Mandali Jay Maharashtra

राम राम मंडळी जय महाराष्ट्र 🙂

This picture was submitted by Smita Haldankar.

HTML Embed Code
BB Code for forums

Contributor:

Jay Maharashtra 1 May Maharashtra Dinachya Hardik Shubhechha

जय महाराष्ट्र १ मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙂
” महाराष्ट्रा “बाबत माहित ”
???? स्थापना-01 मे 1960
???? राज्यभाषा – मराठी
????राजधानी – मुंबई
???? उपराजधानी – नागपूर
????ऐतिहासिकराजधानी- कोल्हापूर
???? सांस्कृतिकराजधानी- पुणे
???? एकूण तालुके-353
???? पंचायत समित्या 351
???? एकूण जिल्हा परिषद-33
???? आमदार विधानसभा 288
???? आमदार विधानपरीषद 78
???? महाराष्ट्र लोकसभा सदस्य 48
???? सुमद्रकिनारा-720 किमी
???? नगरपालिका- 230
???? महानगरपालिका-26
???? शहरी भाग – 45%
???? ग्रामीण भाग 55%
???? लोकसंख्या बाबतीत 2 रा क्रमांक
???? क्षेत्रफळात 3 रा क्रमांक
???? संपुर्ण साक्षर 1ला जिल्हा सिंधुदुर्ग
???? सर्वात कमी साक्षर जिल्हा नंदूरबार
???? महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या – मुंबई उपनगर
???? महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा – नंदूरबार
???? महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा – गडचिरोली
???? महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा – बीड
???? महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा – नंदूरबार
???? महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा – गोंदिया
???? जेवण फेमस जिल्हा – कोल्हापूर
???? महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा – अहमदनगर
???? महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा – मुंबई शहर
???? महाराष्ट्रातील उंच शिखर -कळसूबाई(1646मी) कल्याण जवळ
???? महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी – गोदावरी
???? महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग – न्हावाशेवा पळस्पे 27 किमी
???? महाराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपालिका – आष्टा ( सांगली )
???? पहिले मातीचे धरण गोदावरी – (गंगापूर) नदीवर
???? महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा – मुंबई
???? जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ – नागपूर
???? भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई
???? पहिला संपूर्ण संगणीकृत जिल्हा -नांदेड
???? चित्रपट विभाग
मराठी चित्रपट नगरी – कोल्हापूर
बॉलिवूड चित्रपट नगरी – मुंबई

!! मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा !! ????????

This picture was submitted by Smita Haldankar.

HTML Embed Code
BB Code for forums

Contributor:

Maharashtra Dinachya Hardik Shubhechha

This picture was submitted by Smita Haldankar.

HTML Embed Code
BB Code for forums

Contributor:

Maharashtra Dinachya Hardik Shubhechha

This picture was submitted by Smita Haldankar.

HTML Embed Code
BB Code for forums

Contributor:

Jai Maharashtra

जय महाराष्ट्र ????

This picture was submitted by Smita Haldankar.

HTML Embed Code
BB Code for forums

Contributor:

Page 1 of 212