Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Shravan Mas Marathi Wishes Images ( श्रावण मास मराठी शुभकामना इमेजेस )
Download Image
श्रावण मासाला झाला प्रारंभ
करू शिवाच्या पूजेला आरंभ
ठेऊ शिवाचे व्रत
होईल श्रावणी सोमवार सुफळ संपूर्ण
श्रावण महिन्याच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
Download Image
निसर्ग बहरलाय, गारव्याने देहही शहारलाय
मनही थोड मोहरून घ्या, आलाय श्रावण भिजून घ्या।
सुरू होणारा हा श्रावण तुमच्या मनाला सुख,
शांती आणि समाधान लाभणारा ठरू दे हीच सदिच्छा!
श्रावण महिन्याच्या मंगलमय शुभेच्छा!
Download Image
महादेवाला करू वंदन वाहू बेलाचे पान
महादेवा सदैव सुखी ठेव माझ्या प्रियजनांना
श्रावण महिन्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
Download Image
शुभ सकाळ ॐ नम: शिवाय
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Download Image
निसर्ग आलाय बहरून, मनही आलंय मोहरून
रंगात तुझ्या नहाण्या, मन होई पाखरू पाखरू
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Download Image
ॐ नमः शिवाय – बम बम भोले
श्रावण महिन्याच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
Download Image
सणासुदीची घेऊन उधळण
आला रे आला हसरा श्रावण!
Download Image
भगवान शंकर आले तुमच्या द्वारी
आता येईल बहार तुमच्या द्वारी
ना राहो आयुष्यात कोणते दुःख
फक्त मिळो सुखच सुख.
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Download Image
श्रावण महिन्याच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
भगवान शंकराची कृपा आपणा सर्वांवर अशीच राहो ही सदिच्छा!
Download Image
यक्षप्रश्न मनी झाला
का बरे निसर्ग गाऊ लागला
संगती झाडे वेली
अरे खुल्या मना रे
हा बघ श्रावण आला
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा
Download Image
हॅप्पी श्रावण मास
सर्व जग ज्याच्या शरणी आहे..
त्या भगवान शंकराला नमन आहे,
भगवान शंकराच्या चरणांची होऊया धूळ..
चला देवाला वाहूया श्रद्धेचं फूल…हर हर महादेव
Download Image
रंग रंगात रंगला श्रावण
नभ नभात उतरला श्रावण
पान पानात लपला श्रावण
फुल फुलात उमलला श्रावण
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा
Download Image
हॅप्पी श्रावण मास
ज्याने घेतलं मनापासून शंकराचं नाव
त्यावर शंकराने केला सुखांचा वर्षाव
हर हर महादेव
Download Image
बघा निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या
आलाय पाऊस भिजून घ्या
श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा
Download Image
शिव सत्य आहे,
शिव सुंदर आहे,
शिव अनंत आहे,
शिव ब्रम्ह आहे,
शिव शक्ती आहे,
शिव भक्ती आहे,
श्रावण मासच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!
Download Image
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे
वरति बघता इंद धनुचा गोफ दुहेरि विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे
Download Image
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् |
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात् ||
श्रावण मास व श्रावण सोमवार च्या शुभेच्छा
Download Image
आला आषाढ श्रावण
आल्या पावसाच्या सरी
किती चातकचोचीने प्यावा
वर्षाऋतू तरी
श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा
Download Image
शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती,
ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी,
आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो,
हीच शंकराकडे प्रार्थना…
श्रावण मासच्या हार्दिक शुभेच्छा!
Download Image
कोवळ्या उन्हासोबत
आलेली अलगद श्रावणसर
अवखळ वाऱ्याचीअल्लडशी लहर
पानाफुलांना फुटलेला अनोखा बहर
तुषार किरणांनी साकारलेला इंद्रधनु
एका अलवार नात्याची
सप्तरंगी प्रतिमाच जणू
श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा
Download Image
शिव शंकरांचा महिमा अपरंपार !
शिव करतात सर्वांचा उद्धार,
त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो,
आणि भोले शंकर आपल्या जीवनात नेहमी
आनंदच आनंद देवो…
ओम नमः शिवाय !
हैप्पी श्रावण मास!
Download Image
शिव सत्य आहे, शिव अनंत आहे,
शिव अनादि आहे, शिव भगवंत आहे,
शिव ओंकार आहे, शिव ब्रह्म आहे,
शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे,
या, भगवान शिव यांना नमन करा,
त्यांचे आशीर्वाद
आपल्या सर्वांवर सदैव राहो !
श्रावण मासच्या हार्दिक शुभेच्छा
Tag: Smita Haldankar
Follow us at
Recent Posts