Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Bhaubeej Status In Marathi
Download Image
भाऊबीजेच्या सणाचा उत्साह असाच कायम राहावा,
अन् प्रत्येक बहिणीच्या मागे एकतरी पहाडासारखा भाऊ असावा.
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझं माझं नातं शब्दांच्या पलीकडचं तुझं माझं नातं सर्वांच्या पलीकडचं.
भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा.
तुझं माझं नातं असंच राहू दे तुझं माझं नातं आयुष्यभर अतूट राहू हे
ताई तुझ्या मायेला आभाळाची उपमा आहे, ताई तुझ्या हाताला अन्नपुर्णेची चव आहे
भाऊबीजेला तुझी साथ ही मिठाईपेक्षा गोड वाटते. भाऊबीजेच्या शुभेच्छा दादा.
या दिवाळीला लक्ष्मीमातेची कृपा तुझ्यावर बरसत राहू दे. म्हणजे मला हे ते गिफ्ट तू नक्की देशील.
सगळा आनंद एकीकडे आणि भावाने आणलेलं गिफ्ट एकीकडे. भाऊबीजेच्या शुभेच्छा.
उटण्याच्या आनंदाने तुझं घर दरवळू दे, तुझा माझ्या प्रेमाचा सुगंध जगभर पसरू दे.
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
सोनेरी प्रकाशात पहाट झाली, आनंदाची उधळण करत भाऊबीज आली.
दारी रांगोळी सजली, ज्योतीने पणती सजली, आली आली भाऊबीज आणि दिवाळी आली.
रांगोळीचा सडा आणि दिव्यांची आरास, भाऊबहीणीसाठी आजचा दिवस आहे खास
आकाशकंदीलचा प्रकाश अंगणात पडू दे, देवाची कृपा तुझ्यावर कायम राहू दे.
दिवाळीच्या सणाला घरोघरी असतो लक्ष्मीचा निवास, तुझ्या माझ्यासाठी आजचा दिवस आहे खास
धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज. दिपावलीच्या शुभेच्छा अगणित.
स्नेहाचा सुगंध दरवळला, आला आला भाऊबीजेचा सण आला
दिवाळीला येऊ दे सुख, शांती , समृद्धी घरी, यंदाच्या दिवाळीला माझी बहीणआली आहे माहेरी.
This picture was submitted by Smita Haldankar.
Tag: Smita Haldankar
Follow us at
Recent Posts