Guru Purnima Status In Marathi ( गुरूपौर्णिमा स्टेटस )

Guru Purnima Status In MarathiDownload Image
गुरु ज्ञानाचे मंदिर
गुरु आत्मा परमेश्वर,
गुरु जीवनाचा आधार,
गुरु यशाचे द्वार,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

आज गुरुचरणी ठेवूनी माथा वंदितो मी तुम्हा, सदा असू द्या आशीर्वाद तुमचा
गुरुंनी घडवले मला म्हणून मिळाली आयुष्याला दिशा, गुरुचरणी त्या नमन माझा

तुमच्या शिकवणीमुळेच मला मिळाली योग्य दिशा,
सदैव तुमचा हात पाठीशी हवा
गुरुचा आशीर्वाद,गुरुचा सहवास,
गुरुंच्या चरणी अश प्रार्थना की जगाचा विकास व्हावा,
तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

गुरु तू मनाचा,
गुरु तू जीवनाचा
हिंमत जगायला दिली,
म्हणून अर्थ लागला जीवनाला,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

गुरु ही यशाची पहिली आणि शेवटची किल्ली,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

गुरुविना मार्ग नाही, गुरु विना ज्ञान नाही,
गुरुविना माझे अस्तित्वच नाही,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

गुरुंचा महिमा कसा वर्णावा
शब्द पडती अपुरे तयासाठी
किती केली पराकाष्ठा
कमीच असे त्या गुरुंसाठी
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

गुरु माझ्या जीवनाचा आधार
त्यांच्यामुळेच माझे स्वप्न झाले साकार,
गुरुंच्या आज्ञेचा करु स्वीकार,
त्यांच्या विना नाही जगण्याला आकार
वाईट काळात जो आधार बनतो,
जगात तीच व्यक्ती आपली असते,
लोकांना इतरांवर प्रेम असते,
पण आमच्यासाठी आमचा गुरुच श्रेष्ठ आहे,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

गुरु ज्ञानाचा वृश्र अगाध,
सावलीत सुगंध संस्कारांना,
शब्दात कशी वर्णू महिमा,
नतमस्तक मी सर्व गुरुवर्यांना,गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

चुका तर सगळेच त्यांच्या आयुष्यात करतात,
पण त्या सुधारण्यासाठी आयुष्यात काही खास लोक असतात,
तेच आपल्याला आयुष्याचा मार्ग दाखवणारे खरे गुरु असतात,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

रुजवले माझ्या मनात ज्याने संस्काराचे बीज,
घडवली मूर्ती त्याने अशा गुरुला आज आपण वंदन करु,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

तु्म्ही दाखवली वाट ज्ञानाची,
तुम्ही दाखवली वाट भक्तीची,
तुम्ही दाखवली वाट मुक्तीची,
गुरुमाऊली तुम्ही आम्हा सर्वांची,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment