Krishna Janmashtami Wishes In Marathi

Krishna Janmashtami Wishes In Marathi
राधाचं प्रेम, बासरीचा गोड नाद
लोण्याचा स्वाद, गोपींसोबतची रास
असा आहे आजचा दिवस खास
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा

त्याच्या प्रेमात न्हाऊन निघाली राधा
गोड बासरीच्या नादाने बहरली राधा
अशा सावळ्या सुंदर हरीवर जडले प्रेम कायमचे आता

दही हंडी, गोकुळाष्टमी, जन्माष्टमी
नाव अनेक पण उत्साह तोच
जन्माष्टमीच्या मनःपू्र्व शुभेच्छा

जसा आनंद नंदच्या घरी आला
तसा तुमच्या आमच्याही येवो
प्रत्येक घरी कृष्ण जन्म होवो
जन्माष्टमीचा हार्दिक शुभेच्छा

पुत्रातील पुत्र श्रीकृष्ण बासरीवाला
ज्याच्या लीलांना सगळ्यांना भुरळ
तो परम प्रिय नंदलाला शुभ जन्माष्टमी

गोकुळात होता ज्याचा वास, गोपिकांसोबत ज्याने रसला रास,
यशोदा,देवकी होत्या ज्याच्या माता, तोच साऱ्या जगाचा लाडका कृष्ण कन्हैया,
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

दही-दूध-लोणी आहे ज्याचा छंद,
तो आमचा लाडका श्रीकृष्ण ,
सगळ्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा!

राधेची भक्ती, बासरीची गोडी,
लोण्याचा स्वाद, सोबत गोपिकांचा रास
मिळून साजरा करुया श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

कृष्ण ज्याचं नाव, गोकुळ ज्याचं गाव
अशा भगवान श्रीकृष्णाला प्रणाम,
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

चंदनाचा सुगंध, फुलांचा हार,
पावसाचा सुगंधआणि
आली राधा-कृष्ण याच्या
प्रेमाची बहर
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

जन्माष्टमी आली, पुन्हा लोण्याचा गोडवा घेऊन आली,
कान्हाची किमया न्यारी, दे आम्हाला तू आशीर्वाद
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

श्रीकृष्णाची कृपा राहू दे सदैव तुमच्या पाठीशी
तुम्हा सगळ्यांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

दह्याचे भांडे पाऊस सरी,
माखनलाल श्रीकृष्ण चोरायाला पृथ्वीतलावर येतात,
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

चंदनाचा सुवास,फुलांची बरसात,
दह्याची हंडी आणि पावसाची बरसात,
लोणी चोरायला आला माखनलाल,
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं,
राम नारायणं जानकी वल्लभं,
जन्माष्टमीच्या शुभेच्छा!

गोकुळाष्टमीच्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी हीच कामना करतो की,
श्रीकृष्णाची कृपा तुमच्यावर आणि कुटुंबावर कायम राहो.
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

कृष्णाचं प्रेम, कृष्णाची महिमा
कृष्णाची श्रद्धा, कृष्णामुळे आहे संसार
तुम्हा सर्वांना जन्माष्टमी हार्दिक शुभेच्छा
राधे राधे राधे

राधाचं प्रेम आहे कृष्णा
कृष्णाने कितीही रास रचली तरी
कृष्णाचं खरं प्रेम आहे राधाचं
राधे राधे कृष्णा
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

कृष्ण सर्वांचा लाडका आहे
लोण्यासाठी भांडणारा आणि गोपिकांना छेडणारा
सगळ्यांचा रक्षणकर्ता आणि सर्वांचा प्रिय असा कन्हैया
दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा

मुरली मनोहर, ब्रिजचे कर्ताधर्ता
ते आहेत नंदलालचे गोपाला
बासरीच्या मोहक आवाजाने सर्व दुःख हरणारा
मुरली मनोहरचा सण गोविंदा गोपाळा

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

  • Krishna Janmashtami Wishes In Marathi
  • Krishna Janmashtami Marathi Wishes
  • Krishna Janmashtami Shayari In Marathi
  • Krishna Janmashtami Quote In Marathi
  • Happy Krishna Janmashtami Messages In Marathi
  • Krishna Janmashtami Marathi Wish Image
  • Happy Janmashtami Status In Marathi
  • Happy Krishna Janmashtami Image

Leave a comment