Parents Day Marathi Wishes, Messages Images

पालक दिन मराठी शुभकामना संदेश इमेजेस

World Parents Day Quote In MarathiDownload Image
निस्वार्थ प्रेम आणि त्याग
याचे एकतर्फी वचन पाळून
मुलांचे सुयोग्य संगोपन करणार्‍या
सर्व पालकांना जागतिक पालक दिनाच्या शुभेच्छा

National Parents Day Status In MarathiDownload Image
मुलांच्या आयुष्यात पालक महत्वाची भूमिका बजावतात..
ज्या दिवशी आम्ही जन्मतो त्या दिवसापासून पालक आमचे,
संरक्षक, शिक्षक, प्रदाते आणि आदर्श आहेत..
सर्व पालकांना राष्ट्रीय पालक दिवसाच्या शुभेच्छा

Happy Parents Day Wish In MarathiDownload Image
देवा त्या पायांना नेहमी सुरक्षित ठेव ज्यांच्यामुळे मी आज माझ्या पायावर उभी आहे
– माझ्या पालकांना पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Jagtik Palak Dina Chya Hardik ShubhechchaDownload Image
आपल्या पाल्यासाठी दिवसरात्र झटणा-या
तसेच त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी अथक परिश्रम करणा-या
सर्व पालकांना जागतिक पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Parents Day Image In MarathiDownload Image
मातृ देवो भव…
पितृ देवो भव
जागतिक पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Happy Parents Day Marathi ImageDownload Image
देवाचे आशीर्वाद म्हणजे आई-वडील,
आई-वडील ही जगाची अनमोल देणगी आहे,
अरे देवा! एकच प्रार्थना आहे
मला प्रत्येक जन्मात तुझ्याकडून हेच पालक हवे आहेत.
हैप्पी पेरेंट्स डे

Happy Parents Day Marathi Status ImageDownload Image
देवा त्या पायांना नेहमी सुरक्षित ठेव ज्यांच्यामुळे मी आज माझ्या पायावर उभी आहे.
माझ्या पालकांना पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Parents Day Messages In MarathiDownload Image
वेळ बदलते,काळ बदलतो
परिस्थिती बदलते, माणसं बदलतात
पण आईवडिलांच प्रेम कधीच बदलत नाही
कारण, ते प्रेम निस्वार्थ असतं.
जगातील सर्व पालकांना जागतिक पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Jagtik Palak Din Chya ShubhechchaDownload Image
निस्वार्थ प्रेम आणि त्याग याचे एकतर्फी वचन पाळून,
मुलांचे सुयोग्य संगोपन करणार्‍या
सर्व पालकांना जागतिक पालक दिनाच्या शुभेच्छा

Happy Parents Day Marathi Quote ImageDownload Image
आईच्या ममतेचा आणि बाबांच्या क्षमतेचा अंदाज लावणं हे नक्कीच कठीण आहे
अशा माझ्या पालकांना पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Parents Day Quote In MarathiDownload Image
वडिलांपेक्षा चांगला सल्लागार कोणीही नाही…
आई पेक्षा मोठं जग कोणतचं नाही..
जगातील सर्व पालकांना जागतिक पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Happy Parents Day Marathi Message ImageDownload Image
देवाची पूजा करून आई – बाबा मिळवता येत नाहीत. पण आई – बाबांची पूजा करून देवाची कृपा नक्कीच मिळवता येते
Happy Parents Day

Happy Parents Day Quotes In MarathiDownload Image
मनातलं ओळखणारी आई
आणि भविष्य ओळखणारा बाप
हे पाल्याचे एकमेव ज्योतिष असतात
पालक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

Palak Dinachya Hardik ShubhechchaDownload Image
अथांग समुद्राप्रमाणे या आयुष्यात जर काही असेल तर ते म्हणजे आपल्या पालकांचे आपल्यावर असणारे प्रेम.
पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Parents Day Wishes In MarathiDownload Image
आईची ती प्रेमळ माया,
बाबांची ती वटवृक्षाची छाया
देवाने घडविली
ही अजब किमया
पालक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

Palak Dina Chya Hardik ShubhechchaDownload Image
पैशाने सर्व काही मिळवता येईल
मिळणार नाही ती केवळ आईच्या रुपात प्रेमळ माऊली
अन् बाबांच्या रुपात प्रेमाची सावली
पालक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

Happy Parents Day Status In MarathiDownload Image
आई विना घरं रिकामी वाटतं
तर बाबां विना आयुष्य अधूरं वाटतं
पालक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

More Pictures

  • Friendship Day Marathi Greeting Status
  • Happy Kiss Day Marathi Shayari For Him
  • Happy Valentines Day Marathi Quote Picture
  • Happy Chocolate Day Marathi Wish Picture For BF
  • Promise Day Wish Pic For GF
  • Happy Teddy Day Wish Pic In Marathi
  • Happy Propose Day Marathi Wish Photo
  • Happy Daughters Day Marathi Message Picture

Leave a comment