Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Friendship Day Marathi Wishes, Messages Images ( मैत्री दिन मराठी शुभकामना संदेश इमेजेस )
प्रेमाच्या चौकात कितीपण फिरा मित्रांच्या कट्यांवर येणारी मज्जा काही औरच असते.
मैत्री दिनाच्या शुभेच्छा
मैत्री ही कृष्ण आणि सुदाम्यासारखी असावी
एकाने गरीबीतही स्वतःचा कधीच स्वाभिमान सोडला नाही
आणि दुसऱ्याने श्रीमंतीचा कधीच अभिमान केला नाही.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
मैत्री असावी मना मनाची,
मैत्री असावी जन्मो जन्मांची,
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची,
अशी मैत्री असावी फक्त तुझी आणि माझी…
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
आपली मैत्री एक फुल आहे,
ज्याला मी तोडू शकत नाही,
आणि सोडू ही शकत नाही,
कारण तोडले तर सुकून जाईल आणि
सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल
हॅप्पी फ्रेंडशिप डे
तेज असावे सूर्यासारखे,
प्रखरता असावी चंद्रासारखी,
शीतलता असावी चांदण्यासारखी,
आणि मैत्री असावी तुझ्यासारखी…
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतांनाही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात…
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे,
मैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे,
मैत्रीला घर नाही म्हणूनच ती
माझ्या आणि तुझ्या हृदयात आहे…
मैत्री दिनाच्या शुभेच्छा !
जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,
आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते,
दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,
ती म्हणजे मैत्री असते…
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
“मैत्री” आपली मनात जपली ..
कधी सावलित विसावली ..
कधी उन्हात तापली .. “मैत्री”आपली .
कधी फुलात बहरली .. कधी काट्यात रुतली ..
“मैत्री” आपली !!
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
चांगले मित्र या जगात सहजासहजी मिळत नाहीत,
जवळ असतांना मात्र एकमेकांशी पटत नाही,
कळत असतं सारं काही पण एक मात्र वळत नाही,
काय असते ही मैत्री ते मित्रांपासुन दुर गेल्याशिवाय कळत नाही…
हॅप्पी फ्रेंडशिप डे
हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा,
जो हजार जण तुमच्या विरुद्ध असतांना
तुमच्या सोबत असेल…
हॅप्पी फ्रेंडशिप डे
मित्र नेहमी अंलकाराप्रमाणे केवळ सौंदर्य वाढविणारे नसावेत,
स्तुती करणारे मित्र आपल्याला अनेक मिळतील,
पण आरश्याप्रमाणे आपले गुणदोष दाखविणारे मित्र,
दैवानेच लाभतात… – व.पू. काळे
मैत्री एक सोपी व्याख्या आहे…
रोज आठवण यावी असं काही नाही,
एवढंच कशाला रोज भेट व्हावी
असंही काहीच नाही,
पण मी तुला विसरणार नाही,
ही झाली खात्री आणि
तुला याची जाणिव असणं ही झाली मैत्री – पु. ल. देशपांडे
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
ज्याचे मन आहे पवित्र तोच तुमचा खरा मित्र
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
खरे मित्र कधीच दूर जात नाहीत,
जरी ते रोज बोलत नसले तरी…
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
Tag: Smita Haldankar
Follow us at
Recent Posts