Search

Fathers Day In Marathi Pictures, Graphics & Messages For Facebook, Whatsapp, Pinterest, Instagram

Fathers Day Quote In Marathi

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 5
Fathers Day Quote In Marathi Download Image

वडील म्हणजे एक अशी व्यक्ती… जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता, तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता, तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता, आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता… Happy Fathers Day! This picture was submitted by Smita Haldankar.

Contributor:

Father’s Day Chya Shubhehha

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 5
Father’s Day Chya Shubhehha Download Image

बाप असतो तेलवात, जळत असतो क्षणाक्षणाला.. हाडांची काडे करून आधार देतो मनामनाला… हेप्पी फादर्स डे This picture was submitted by Smita Haldankar.

Contributor:

Fathers Day Wishes From Son Marathi

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 5
Fathers Day Wishes From Son Marathi Download Image

बाबा आज जग मला तुमच्या नावाने ओळखते हे खरे आहे, पण मला खात्री आहे, तुमच्या आशिर्वादाने मी इतके कर्तृत्व करेन, की एक दिवस हे जग तुम्हाला माझ्या नावाने ओळखेल… Happy Fathers Day बाबा! This picture was submitted by Smita Haldankar.

Contributor:

Happy Father’s Day To Everyone

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 5
Happy Father’s Day To Everyone Download Image

नशीबवान आहेत ते ज्यांचे वडील त्यांच्या सोबत आहेत आम्ही पण खूप नशीबवान आहोत कारण आमचे वडील आम्हालाच नाही तर त्या देवाला पण खूप आवडायचे त्यामुळे त्यानआमच्या वडिलांना त्याच्यापाशी बोलावून घेतले. I Miss U 😭Father😭 Happy father day to everyone This picture was submitted by Smita Haldankar.

Contributor:

Happy Father’s Day Message

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 5
Happy Father’s Day Message Download Image

‘बाप कुंभाराचे हात, लेक चिखलाचा गोळा एक कौतुकाची थाप,देई आव्हान आभाळा!’ खरोखरच आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात बाबांचं अस्तित्त्व लाख मोलाचं असतं, नाही का ? Happy Father’s Day This picture was submitted by Smita Haldankar.

Contributor:

Happy Father’s Day Baba

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 5
Happy Father’s Day Baba Download Image

आपले चिमुकले हाथ धरून जे आपल्याला चालायला शिकवतात… …. ते बाबा असतात.🌹 आपण काही चांगले केल्यावर . जे अभिमानाने सगळ्याना सांगतात… . ते बाबा असतात.🌹 माझ्या लेकराला काही कमी पडू नए या साठी जे घाम गाळतात…. ….. ते बाबा असतात.🌹 आयुष्याच्या रस्त्यावर चालताना जे आपल्याला चुकताना सावरतात.. ते बाबा असतात.🌹 आपल्या लेकराच्या सुखा साठी जे […]

Contributor:

Happy Father’s Day Hindi Card

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 5
Happy Father’s Day Hindi Card Download Image

This picture was submitted by Smita Haldankar.

Contributor: