Marathi Shayari Pictures, Graphics & Messages For Facebook, Whatsapp, Pinterest, Instagram

Visit the page on FBDil Ke Jazbaat Shayari ke Saath

Aakashala Tektil Ase Hat Nahi Maze

आकाशाला टेकतील
असे हात नाही माझे
चंद्र -सूर्य साठून ठेवीन
असे डोळे नाहीत माझे
पण तुझी मैत्री साठून ठेवेन
एवढे हृदय नक्कीच आहे माझे 🙂

This picture was submitted by Smita Haldankar.

HTML Embed Code
BB Code for forums

Contributor:

Rutu Badalat Jatat, Divas Ujadto, Mavalto

ऋतू बदलत जातात, दिवस उजाडतो, मावळतो
सागरालाही येत राहते ओहोटी आणि भरती
बदलत नाहीत ती फक्त माणसा माणसांमधली
अनमोल नाती…… प्रेमाची… 🙂

This picture was submitted by Smita Haldankar.

HTML Embed Code
BB Code for forums

Contributor:

Shabd hi n bolta abol saath karte ti maitri

शब्दही न बोलता अबोल साथ करते,
ती मैत्री.
गवगवा न करता एकलेपण मिटवते,
ती मैत्री.
खूप व्याप्‍त असतानाही आवर्जून आठवण काढते,
ती मैत्री.
हज्जार शब्द सांगत नाहीत ते एका शब्दात कळवते,
ती मैत्री.
उद्‍वेगल्या मनाला शीतल शांतवते,
ती मैत्री .
आपली चूक क़बूल करून मनात राग न धरता परत पहिल्या सारखी च राहते
ती मैत्री….. 🙂

This picture was submitted by Smita Haldankar.

HTML Embed Code
BB Code for forums

Contributor:

Pratyekacha manacha darwaja aapan ughadu shakto

प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण उघडु सकतो
फ़क्त आपल्या कडे *माणुस Key* असली पाहिजे 🙂

This picture was submitted by Bharat Maru.

HTML Embed Code
BB Code for forums

Mala Nahi Aavdat Tuz Asa Ushira Yen

मला नाही आवडत तुझं
असं उशिरा येणं आणि
तू येण्याआधीच तुझ्या सोबत
मला दूर दूर नेणं…
~ चंद्रशेखर गोखले 🙂

This picture was submitted by Smita Haldankar.

HTML Embed Code
BB Code for forums

Contributor:

Page 1 of 512345